विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी इंडिया गेटचे नाव बदलून भारत माता द्वार करण्याची मागणी केली आहे. जमाल यांनी पीएम मोदींना एक पत्र लिहिले असून त्यात त्यांनी म्हटले आहे की, नाव बदलणे ही देशातील दहा हजार हुतात्म्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
जमाल म्हणाले- तुम्ही क्रूर मुघलांच्या नावाने बांधलेल्या औरंगजेब रोडचे नाव डॉ. एपीजे अब्दुल कलाम रोड असे ठेवले आहे. इंडिया गेटवरील पंचम जॉर्ज यांचा पुतळा हटवून त्याजागी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा बसवण्यात आला. राजपथाचे नामकरण कर्तव्य पथ असे करण्यात आले. तसेच इंडिया गेटचे नाव बदलून भारत माता द्वार असे करण्यात यावे.
भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी इंडिया गेटचे नाव बदलून भारत माता द्वार करण्याची मागणी केली आहे. जमाल यांनी पीएम मोदींना एक पत्र लिहिले असून त्यात त्यांनी म्हटले आहे की, नाव बदलणे ही देशातील दहा हजार हुतात्म्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
जमाल म्हणाले, तुम्ही क्रूर मुघलांच्या नावाने बांधलेल्या औरंगजेब रोडचे नाव डॉ. एपीजे अब्दुल कलाम रोड असे ठेवले आहे. इंडिया गेटवरील पंचम जॉर्ज यांचा पुतळा हटवून त्याजागी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा बसवण्यात आला. राजपथाचे नामकरण कर्तव्य पथ असे करण्यात आले. तसेच इंडिया गेटचे नाव बदलून भारत माता द्वार असे करण्यात यावे.
भारत निवडणूक आयोगाने (Election Commission of India) बिहार विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत सांगितले की, निवडणुका दोन...
Read moreDetails