DCNMaharashtra.com
  • Home
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय
  • खेळ
  • आरोग्य
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • पुणे
No Result
View All Result
SUBSCRIBE
DCNMaharashtra.com
  • Home
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय
  • खेळ
  • आरोग्य
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • पुणे
No Result
View All Result
DCNMaharashtra.com
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय
  • खेळ
  • आरोग्य
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • पुणे
Home Uncategorized

Pune CP on Rahul Solapurkar राहुल सोलापूरकर यांना पुणे पोलिसांचे अभय, पोलीस आयुक्त म्हणाले आक्षेपार्ह विधान आढळले नाही

dcn_maharashtra by dcn_maharashtra
February 13, 2025
in Uncategorized
0
Rahul Solapurkar’s Dr. Controversial statement about Babasaheb Ambedkar, Ambedkari organization aggressive राहुल सोलापूरकर यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत वादग्रस्त विधान, आंबेडकरी संघटना आक्रमक
74
SHARES
1.2k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

विशेष प्रतिनिधी

You might also like

नव्या GST नियमांचा झणझणीत परिणाम ! GST-2.0 आणि नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कार विक्रीत ऐतिहासिक उंची

महाराष्ट्राची मागील दहा वर्षांत शैक्षणिक क्षेत्रात मोठी घसरण; सरकारी विद्यापीठांची कामगिरी चिंताजनक, शिक्षणक्षेत्राला नवी दिशा द्यायची वेळ; पण सरकार तयार आहे का?

सांस्कृतिक वारसा आणि एकतेचा भव्य उत्सव असलेली ४३ वी इंडिया-डे परेड न्यूयॉर्क येथे संपन्न

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विरोधात अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी आक्षेपार्ह विधान केल्यामुळे महाराष्ट्रातून संताप व्यक्त होत आहे. मात्र त्यांच्या विधानात काहीही आक्षेपार्ह आढळले नाही, असे सांगत पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुन्हा दाखल होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
( There is no crime against Rahul Solapurkar, Pune Police Commissioner clarified)

अमितेश कुमार म्हणाले, राहुल सोलापूरकर यांनी विधान केलेल्या दोन्ही व्हिडिओ क्लिप पोलिसांनी तपासल्या आहेत. त्याcमध्ये गुन्हा दाखल करावा असे आक्षेपार्ह काहीही आढळून आले नाही.राहुल सोलापूरकर यांनी आमच्याकडे सविस्तर खुलासा पाठवला असून त्याचे अवलोकन करण्यात आले आहे. त्यामुळे राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात अद्यापपर्यंत कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. याहीपुढे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची स्थिती नाही.
,या प्रकरणी कोणी काय म्हणतंय यावर आम्ही गुन्हा दाखल करू शकत नाही, तर सध्या तरी राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी पुरावे उपलब्ध नसल्याचे त्यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल सिनेअभिनेते राहुल सोलापूरकर यांनी वादग्रस्त विधान केल्याचा व्हिडिओ दहा दिवसांपूर्वीसमोर आला होता. त्यानंतर राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली. त्या विधानाच्या निषेधार्थ राहुल सोलापूरकर यांच्या कोथरूड येथील निवासस्थानाबाहेर ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल राहुल सोलापूरकर यांनी वादग्रस्त विधान केल्याचा व्हिडिओ समोर आला. त्यानंतर राज्यातील विविध संघटना आक्रमक झाल्या. त्या पार्श्वभूमीवर राहुल सोलापूरकर यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. या सर्व घडामोडी दरम्यान काल आरपीआय आठवले गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्रा येथून सुटकेवर एका पॉडकास्टमध्ये बोलताना सोलापूरकर यांनी आक्षेपार्ह विधाने केली होती. शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या सरदारांना लाच दिली असे ते म्हणाले होते. यामुळे शिवप्रेमी मध्ये संतापाची लाट उसळली.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल बोलताना वेदानुसार ते ब्राह्मणच आहेत असे विधान सोलापूरकर यांनी केले होते.

Tags: agrachhatrpati shivaji maharajcp amitesh kumarrahul solapurkarअभिनेते राहुल सोलापूरकरछत्रपती शिवाजी महाराजपोलीस आयुक्त अमितेश कुमार
Share30Tweet19
dcn_maharashtra

dcn_maharashtra

Recommended For You

नव्या GST नियमांचा झणझणीत परिणाम ! GST-2.0 आणि नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कार विक्रीत ऐतिहासिक उंची

by Aajam Pathan
September 23, 2025
0
Historic Surge in Car Sales on Day 1 of GST-2.0 and Navratri

देशभरात नवीन GST-2.0 नियम लागू झाल्यानंतर आणि नवरात्रीचा शुभारंभ झाल्यामुळे वाहन विक्री क्षेत्रात मोठी उलाढाल झाली आहे. ग्राहकांनी पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणावर कार खरेदी केल्या असून ऑटोमोबाईल उद्योगाला...

Read moreDetails

महाराष्ट्राची मागील दहा वर्षांत शैक्षणिक क्षेत्रात मोठी घसरण; सरकारी विद्यापीठांची कामगिरी चिंताजनक, शिक्षणक्षेत्राला नवी दिशा द्यायची वेळ; पण सरकार तयार आहे का?

by dcn_maharashtra
September 5, 2025
0
Maharashtra’s education sector has witnessed a sharp decline over the last decade.

पुणे - (तेजस गुजराथी) -महाराष्ट्राकडे आजही IIT बॉम्बेसारखी जागतिक दर्जाची संस्था आहे. सर्व सोयीसुविधा, प्रशस्त कॅम्पस, भरपूर निधी आणि आकर्षक पगार असूनही राज्यातील अनेक सरकारी विद्यापीठांची घसरण सुरूच...

Read moreDetails

सांस्कृतिक वारसा आणि एकतेचा भव्य उत्सव असलेली ४३ वी इंडिया-डे परेड न्यूयॉर्क येथे संपन्न

by admin
August 21, 2025
0
सांस्कृतिक वारसा आणि एकतेचा भव्य उत्सव असलेली ४३ वी इंडिया-डे परेड न्यूयॉर्क येथे संपन्न

न्यूयॉर्क सिटी : अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावरील सर्वात मोठी स्वयंसेवी संस्था असलेल्या फेडरेशन ऑफ इंडियन असोसिएशन्सने ((FIA : NY-NJ-CT-NE) रविवारी, १७ ऑगस्ट रोजी न्यूयॉर्कमध्ये ४३ वी वार्षिक इंडिया-डे परेड...

Read moreDetails

न्यूयॉर्क येथील ४३ व्या ‘इंडिया डे परेड’साठी, बॉलिवूड कलाकार विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांची ‘को-ग्रँड मार्शल्स’ म्हणून निवड

by admin
August 12, 2025
0
न्यूयॉर्क येथील ४३ व्या ‘इंडिया डे परेड’साठी, बॉलिवूड कलाकार विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांची ‘को-ग्रँड मार्शल्स’ म्हणून निवड

न्यूयॉर्क, ११ ऑगस्ट २०२५ – बॉलिवूडचे लोकप्रिय कलाकार विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना हे ४३ व्या वार्षिक ‘इंडिया डे परेड’मध्ये ‘को-ग्रँड मार्शल्स’ ( (Bollywood Icons Vijay Deverakonda &...

Read moreDetails

एहसान फरामोश, नमकहराम, निर्लज्ज … आदित्य ठाकरेंची एकनाथ शिंदेंना शिव्यांची लाखोली!

by dcn_maharashtra
July 17, 2025
0
एहसान फरामोश, नमकहराम,  निर्लज्ज … आदित्य ठाकरेंची एकनाथ शिंदेंना शिव्यांची लाखोली!

विशेष प्रतिनिधी मुंबई : गद्दार उपमुख्यमंत्र्यांसारखे ( एकनाथ शिंदे ) एवढे एहसान फरामोश, नमकहराम आणि अशी निर्लज्ज व्यक्ती मी पाहिलेली नाहीत. एकनाथ शिंदे यांचा चेहा कुणालाही माहिती नसताना...

Read moreDetails
Next Post
You take care of your constituency, you are able to pay attention to Ashti, MLA Suresh Dhas exhorts Pankaja Munde तुम्ही तुमचा मतदार संघ सांभाळा, आष्टीकडे लक्ष देण्यास आपण समर्थ,  आमदार सुरेश धस यांचा पंकजा मुंडे यांना टोला

Illegal Sand Mining Increases Bullying, Pankaja Munde's Confession अवैध वाळू उत्खननामुळे वाढते गुंडगिरी, पंकजा मुंडे यांची कबुली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related News

Maharashtra government lifts ban on sale and consumption of liquor in dams and backwater areas, changing 5-year-old policy

महाराष्ट्र सरकारने बांध आणि ‘बैकवाटर’ परिसरातील दारू विक्री आणि पिण्यावरील ५ वर्षे जुनी नीति बदलून बंदी उठवली

October 10, 2025
Bihar Assembly Elections: Two Phases, Nov 14 Results

बिहार विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर; दोन टप्प्यांत मतदान, निकाल १४ नोव्हेंबरला.

October 6, 2025
MPSC State Services Exam Postponed from September 28 to November 9

एमपीएससीची २८ सप्टेंबरची राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलली; नवीन तारीख ९ नोव्हेंबर जाहीर.

September 26, 2025
ट्रम्प यांच्या 100% आयात करामुळे भारतीय औषध कंपन्यांच्या समभागात तीव्र घसरण.

ट्रम्प यांच्या 100% आयात करामुळे भारतीय औषध कंपन्यांच्या समभागात तीव्र घसरण.

September 26, 2025
Cyberattack Blow: Tata Motors Stock Falls 2.83%

सायबरहल्ल्याचा फटका : Tata Motors चा शेअर 2.83% घसरला

September 25, 2025
After GST-2.0, FMCG prices fall; but consumers trapped in the change-money dilemma.

GST-2.0 नंतर FMCG वस्तूंच्या किमती घसरल्या; पण ग्राहक अडकले सुट्ट्या पैशांच्या जाळ्यात

September 24, 2025
Historic Surge in Car Sales on Day 1 of GST-2.0 and Navratri

नव्या GST नियमांचा झणझणीत परिणाम ! GST-2.0 आणि नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कार विक्रीत ऐतिहासिक उंची

September 23, 2025
Trump’s $100,000 Fee on H-1B Visas: A Major Crisis for Indian Workers

ट्रम्पचा $100,000 शुल्क निर्णय: H-1B व्हिसा धारकांसाठी गंभीर संकट

September 20, 2025
New U.S. Blow to H-1B Visa: $100,000 Annual Fee; Major Hit to Indian IT Companies

H-1B व्हिसावर अमेरिकेचा नवा दणका – दरवर्षी $100,000 शुल्क; भारतीय IT कंपन्यांना मोठा फटका

September 20, 2025

© 2025

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय
  • खेळ
  • आरोग्य
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • पुणे

© 2025