अमेरिकेत उच्च शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांवर आता कडक अटी लागू करण्यात आल्या आहेत. नव्या नियमांनुसार, विद्यार्थ्यांना पूर्वीपेक्षा कमी कालावधीसाठीच अमेरिकेत राहण्याची परवानगी मिळणार आहे. त्यामुळे व्हिसाची मुदत कमी होणार आहे. (Restrictions have been imposed on students going to America for studies.)
याशिवाय, H1B व्हिसावर देखील अंकुश आणण्याची तयारी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे अमेरिकेत शिक्षण घेण्याची किंवा नोकरीसाठी जाण्याची योजना आखणाऱ्या लाखो भारतीयांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
भारतीय विद्यार्थ्यांमध्ये या घडामोडीमुळे चिंता व्यक्त होत असून, शिक्षण तज्ज्ञांनी पर्यायी देशांचा विचार करण्याचा सल्ला दिला आहे.
Restrictions have been imposed on students going to America for studies. Now they will be able to stay there for a shorter period than before. The visa period will be shorter. There are plans to impose restrictions on H1B visas as well. Lakhs of Indians will be affected!