Maisnam Riten Kumar Singh | गुवाहाटीत NHIDCL चे कार्यकारी संचालक ₹10 लाखांची लाच घेताना CBIच्या सापळ्यात — झडतीत ₹2.62 कोटी रोकड, आलिशान गाड्या, घड्याळं, आणि मालमत्तेचे कागद जप्त
भ्रष्टाचाराविरोधात मोठी कारवाई करत केंद्रीय तपास संस्था (CBI) ने NHIDCL (नॅशनल हायवेज अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ...
Read moreDetails