Tag: Medical Negligence

तनिषा भिसे यांच्या जुळ्या मुलींसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मदतीचा हात

विशेष प्रतिनिधी मुंबई : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या असंवेदनशीलपणामुळे प्राण गमवावा लागलेल्या तनिषा भिसे यांच्या मृत्यूनंतर ...

Read moreDetails

धर्मादाय रुग्णालयांच्या हलगर्जीपणार मुख्यमंत्र्यांचे कडक धोरण, विशेष तपास पथक करणार पाहणी

विशेष प्रतिनिधी मुंबई : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू ओढावल्याच्या घटनेची गंभीर ...

Read moreDetails

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल, साडेचार तास तनिषा भिसे ओपीडीत असतानाही उपचारात वेळकाढूपणा

विशेष प्रतिनिधी पुणे : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर तनिषा भिसे मृत्यू प्रकरणातगुन्हा दाखल ...

Read moreDetails

मंगेशकर रुग्णालयातील दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी

पुणे: पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने पैशासाठी तनिषा भिसे या भगिनीला उपचार नाकारल्याने तिचा मृत्यू झाला. दोषींना ...

Read moreDetails

पैसे दिले तरच ऑपरेशन म्हणणाऱ्या सिंबायोसिस युनिव्हर्सिटी हॉस्पिटलच्या डॉक्टरवर गुन्हा दाखल

विशेष प्रतिनिधी पुणे : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी अनामत रक्कम मागितल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची घटना ...

Read moreDetails

भिसे कुटुंबीयांनी एकनाथ शिंदेंची पाच लाख रुपये आर्थिक मदत नाकारली

विशेष प्रतिनिधी पुणे : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवती तनिषा भिसे यांचा मृत्यू झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ...

Read moreDetails

इमर्जन्सी केसमध्ये रुग्णांच्या कुटुंबियांकडून डिपॉझिट मागू नका, पुण्यातील ८५० रुग्णालयांना महापालिकेची नोटीस

विशेष प्रतिनिधी पुणे : पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत शहरातील ८५० रुग्णालयांना नोटिस पाठविण्यात आली आहे. इमर्जन्सी ...

Read moreDetails

डॉ.सुश्रुत घैसास यांनी १० लाख डिपॉझिट मागितल्याची दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची कबुली

विशेष प्रतिनिधी पुणे : तनिषा भिसे यांना रुग्णालयात उपचारासाठी डिपाॅझिट मागितले नसल्याचा दावा दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या ...

Read moreDetails

अनामत रक्कम न भरल्यानेच उपचार नाकारले; तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी चौकशी समितीचा निष्कर्ष

विशेष प्रतिनिधी पुणे : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तनिषा भिसे (अधिकृत नाव मोनाली गणेश रुद्रकर) या महिलेला ...

Read moreDetails

तनिषा भिसे यांच्या मृत्यूला दीनानाथ मंगेशकर रुग्णालयच जबाबदार, राज्य शासनाच्या चौकशी अहवालात ठपका

विशेष प्रतिनिधी पुणे : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे एका गर्भवतीला आपला जीव गमवावा लागला. याप्रकरणी चौकशीसाठी ...

Read moreDetails
Page 1 of 2 1 2